फ़ोटो

  • photos/01.jpg

    श्री विठ्ठलराव गाडगीळ यांचा हस्ते भालाकार भोपटकर पारितोषिक स्वीकारताना (१९८१)

    Orange Fish
  • photos/02.jpg

    भालाकार भोपटकर पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या हस्ते सत्कार, मध्यभागी कविश्रेष्ठ सुरेश भट्ट.(१९८२)

    Sea Turtle
  • photos/03.jpg

    क्रिकेट सामन्यांचे धावते वर्णन मराठीतून आकाशवाणीवर व्हावे या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात नागपूरचा आकाशवाणी केंद्रासमोर झालेल्या उपोषणात डावीकडून डॉ.वि.भि. कोलते, प्रवीण बर्दापूरकर, दि.भा. घुमरे आणि मनोहर म्हैसाळकर. (१९८२)

    Red Coral
  • photos/06.jpg

    लोकसत्ताच्या कार्यक्रमात; डावीकडून कुमार केतकर, प्रवीण बर्दापूरकर आणि अरविंद गोखले.

    Coral Reef
  • photos/07.jpg

    ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक अरुण साधू यांचा सत्कार करताना.

    Blue Fish
  • photos/o8.jpg

    डावीकडून प्रवीण बर्दापूरकर, कुमार केतकर, नाना पाटेकर आणि सतीश कुलकर्णी.

    Yellow Fish
  • photos/09.jpg

    प्रकाश देशपांडे कुशल संघटक पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षीय समारोप करताना प्रवीण बर्दापूरकर, डावीकडून गिरीश गांधी, राम शेवाळकर मनोहर म्हैसाळकर आणि नारायण कुलकर्णी-कवठेकर.

    Squid
  • photos/10.jpg

    ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या जीवन कार्यावर आधारित शेखर सोनी यांचा छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनात प्रसंगी डावीकडून गिरीश गांधी, डॉ. अविनाश रोडे, राजाभाऊ कुलकर्णी, मारुती चितमपल्ली, अरविंद इमानदार, प्रवीण बर्दापूरक, बाबासाहेब पुरंदरे आणि डॉ.भास्कर लक्ष्मण भोळे.

    Small Fish
  • photos/11.jpg

    क्लोज - उप च्या औरंगाबाद येथील प्रकाशन समारंभात श्रीकांत जोशी, नितीन गडकरी, छगन भुजबळ, डॉ. मिलिंद देशपांडे, विवेक देशपांडे आणि प्रवीण बर्दापूरकर.

    Small Fish
  • photos/13.jpg

    जेष्ठ संपादक दिनकर रायकर चार्टर्ड अका. प्रेम तोतला आणि कन्या सायली यांचा सह प्रवीण बर्दापूरकर.

    Small Fish
  • photos/16.jpg

    'क्लोज-अप'च्या नागपूरच्या प्रकाशन समारंभात डावीकडून डॉ. अविनाश रोडे, अरुणा ढेरे, परवीन बर्दापूरकर, महेश एलकुंचवार, गिरीश गांधी आणि सचिन उपाध्याय.

    Small Fish
  • photos/17.jpg

    'डायरी'च्या नागपूरच्या प्रकाशन समारंभात डावीकडून सुदेश हिंगलासपुरकर, प्रा.पुष्पा भावे, भास्कर लक्ष्मण भोळे, प्रवीण बर्दापूरकर, कुमार केतकर, डॉ.अविनाश रोडे.

    Small Fish
  • photos/20.jpg

    सुधीर गाडगीळशी गप्पा टप्पा 'साक्षात' उपक्रम.... निमित्त सुधीर गाडगीळयांची एकसष्ठी

    Small Fish
  • photos/21.jpg

    जेष्ठ संपादक प्रकाश दुबे आणि शेतकऱ्यांचे नेते विजय जावंधिया या स्नेह्यांसोबत प्रवीण बर्दापूरकर.

    Small Fish
  • photos/22.jpg

    जेष्ठ साहित्यिक आशा बगे यांचा सत्कार करताना प्रवीण बर्दापूरकर.

    Small Fish
  • photos/23.jpg

    तत्कालीन पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांचासह प्रवीण बर्दापूरकर.

    Small Fish
  • photos/24.jpg

    जेष्ठ कवी-समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांचासोबत प्रवीण बर्दापूरकर जेव्हा डॉ. मनोहर यांनी निवडणूक लढवली तेव्हा.

    Small Fish
  • photos/25.jpg

    सतीश चतुर्वेदी, देवेंद्र फडणवीस आणि दत्ता मेघे यांचासोबत प्रवीण बर्दापूरकर एक अनौपचारिक क्षणी.

    Small Fish
  • photos/26.jpg

    सेना नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचासह प्रवीण बर्दापूरकर.

    Small Fish
  • photos/27.jpg

    माहिती संचालक भी. म. कौशल, तत्कालीन माहिती महासंचालक मनीषा - म्हैसकर - पाटणकर आणि रमेश फडनाईक यांचासह प्रवीण बर्दापूरकर एका चर्चासत्रात.

    Small Fish
  • photos/33.jpg

    प्रवीण बर्दापूरकर सोबत म.न.से. प्रमुख श्री. राज ठाकरे.

    Small Fish
  • photos/34.jpg

    Small Fish
  • photos/28.jpg

    'समकालचे' प्रकाशन करताना जेष्ठ प्रतिभावंत साहित्यिक महेश एलकुंचवार, जेष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, भाजप नेते नितीन गडकरी, प्रवीण बर्दापूरकर, जेष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि जेष्ठ विचारवंत भास्कर लक्ष्मण भोळे.

    Small Fish
  • photos/19.jpg

    मंगळ आणि प्रवीण बर्दापूरकर, कुमार केळकर, श्रीकांत आणि श्रुती विंचूर्णे, सायली आणि आशिष.

    Small Fish
  • photos/29.jpg

    मंगल आणि पुष्पा जोशी यांचासह प्रवीण बर्दापूरकर.

    Small Fish
  • photos/31.jpg

    जेष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि प्रवीण बर्दापूरकर.

    Small Fish
  • photos/32.jpg

    शतायुषी कलावंत नानासाहेब गोखले आणि बसोलीचे चंद्रकांत चन्ने यांचासोबत प्रवीण बर्दापूरकर.

    Small Fish
  • photos/35.jpg

    Small Fish
  • photos/38.jpg

    Small Fish
  • photos/36.jpg

    Small Fish
  • photos/37.jpg

    Small Fish
  • photos/39.jpg

    Small Fish